महावृत्त

छागन भुजबळ यांची २० कोटींची संपत्ती जप्त

मुंबई - अर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी तुरूंगात असलेल्या छगन भूजबळ यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, मंगळवारी २० कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे आता भुजबळ यांच्या जप्त केलेल्या संपत्तीचा आकडा  १७८  कोटीं रूपयांवर पोहोचला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळय़ाप्रकरणी छगन भुजबळ हे सध्या न्यायलयीन कोठडीत आहे.