विशेष लेख

कायद्यासमोर सारे खरेच समान?

कायद्यासमोर सारे खरेच समान?

ड. प्रभाकर येरोळकर, लातूर
9860455785

सलमान खानला २००२ साली घडलेल्या अपघाताच्या गुन्ह्याबद्दल सेशन्स न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा दिली. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे काही तासांच्या अवधीतच न्यायालयाने त्याला जमानतही दिली. ही घटना सलमानसाठी 'अच्छे दिन' आणणारी तर सर्वसाधारण जनतेमध्ये आक्रोश आणि एकंदरीत न्यायप्रक्रियेसंदर्भात संभ्रम निर्माण करणारी ठरली.

अधिक वाचा:कायद्यासमोर सारे खरेच समान?

रथचक्र कोण उद्धणार?

रथचक्र कोण उद्धणार?

रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु सरकारची प्रचाराची भाषा संपलेली नाही. परदेशात जाहीर सभांचा नरेंद्र मोदींना कंटाळा आला असेल म्हणून म्हणा किंवा टीकाकारांना गप्प करण्यासाठी म्हणा, आता देशात जाहीर सभांचा सुकाळ सुरू होणार आहे. जाहीर सभा घेण्याची मुळी घोषणाच भाजपाचे अध्यक्ष अमित शहा ह्यांनी केली आहे. म्हणजे पुन्हा वाचाळ प्रचार! गेल्या वर्षभरात घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला गेला नाही असे झाले नाही असे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला की देशात वाट्टेल ते परिवर्तन घडवून आणता येतं असा अफलातून समज मोदींनी करून घेतला असावा! देशाची प्रगती? बाएं हाथ का खेल!

अधिक वाचा:रथचक्र कोण उद्धणार?

भगतांची कार्यशाळा

भगतांची कार्यशाळा

सुशीला मुंडे, राज्य प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन मिती,

९८७०७३०३६८, ९४०४८७०४३४

 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या एकूण २५ वर्षाच्या वाटचालीत आम्ही अनुभवलेली एक थरारक अनोखी आणि विलक्षण आगळीवेगळी कार्यशाळा. अंनिसच्या सगळ्याच कार्यकर्त्यांसाठी हा अपरिचीत अनुभव.....

अधिक वाचा:भगतांची कार्यशाळा