विशेष लेख

हा खेळ आकड्यांचा!

रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

महाराष्ट्रातल्या २८८ आमदारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद असल्यामुळे आता वृत्तवाहिन्यांचा सर्वेक्षण अंदाचा नवा धंदा सुरू झाला आहे. सर्वेक्षण करून अंदाज वर्तवण्याचा धंदा करणाऱ्या ज्या चार प्रमुख एजन्सीच आहेत त्या चारी एजन्सीज चॅनेलमालकांच्या भागीदारीत स्थापन झालेल्या आहेत! त्यामुळेच सर्वेक्षण कोणत्या निकषाच्या आधारे करण्यात आले हे सांगण्याची त्यांना आवश्यकता भासत नाही.

अधिक वाचा:हा खेळ आकड्यांचा!

भयभीत ‘मुख्यमंत्री’?

रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक उमेदवारीचे अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून वाटाघाटी मोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बहुसंख्य उमेदवारांची स्थिती शोचनीय आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर पुनश्च ‘वाटाघाटीं’चा रगडा फिरणार हे आता ठरल्यासारखे आहे.

अधिक वाचा:भयभीत ‘मुख्यमंत्री’?

धर्मक्षेत्रे विधानसभाक्षेत्रे!

रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

 

महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ मतदार संघात साडेपाच हजार उमेदवार आहेत. असे म्हणतात की, महाभारत युद्धात दोन्ही बाजूंच्या मिळून १८ अक्षौणी सैन्यापैकी कौरवांकडील अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा तर पांडवांकडील पाची पांडव, कृष्ण आणि सात्यकी एवढे सातच जण वाचले ! आताच्या विधानसभेच्या निवडणूक युद्धात आणि आधीच्या लोकसभा निवडणूक युद्धात अजिबात साम्य नाही.

अधिक वाचा:धर्मक्षेत्रे विधानसभाक्षेत्रे!