विशेष लेख

कुविख्यात आयएसआयचे नवे प्रमुख रिझवान यांच्या कुंडलीत कसे ग्रह आहेत?

पाकिस्तानात समांतर सरकार समजले जाणाऱ्या आयएसआयचा भारतद्वेष नवे प्रमुख कमी करू शकतीलपाकिस्तानच्या सर्वात जास्त शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या या संस्थेची स्थापना एका बिगरमुस्लिमाने म्हणजे एका इंग्रजाने केली होती. त्याचे नाव रॉबर्ट कोथम. जनरल झिया यांच्या शासनात आयएसआयचा दबदबा वाढला.

अधिक वाचा:कुविख्यात आयएसआयचे नवे प्रमुख रिझवान यांच्या कुंडलीत कसे ग्रह आहेत?

बिलावलची वटवट : भुत्तो परिवाराकडून काय अपेक्षा ठेवणार!

पंजोबा शाहनवाझ भुत्तो,  आजोबा झुल्फिकारही विखारी भारतद्वेष्टे होते  ते पाहता बिलावल त्यांचीच री ओढत आहेपाकिस्तान पीपल्स पार्टीचा अध्यक्ष म्हणून बिलावल भुत्तोने काही मोठा 'तीर' मारलेला नाही;  खंडीत प्रेमात पडायचा कारभार मात्र जोरात चालला आहे.

अधिक वाचा:बिलावलची वटवट : भुत्तो परिवाराकडून काय अपेक्षा ठेवणार!

स्वच्छ भारत आणि मेक इन इंडिया, किती सोनेरी, किती शक्य?

भारताला स्वच्छ बनविण्याचा कार्यक्रम जेव्हाच यशस्वी होईल त्यावेळी आपण सर्वांनी आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवू. महात्मा गांधी आपल्या आजुबाजूचा परिसर ज्या ठामपणे,  स्वतः मेहनतीने स्वच्छ ठेवण्याचे आग्रही होते तेवढेच आपण आपल्या आजुबाजूस केले तरी खूप आहे.

अधिक वाचा:स्वच्छ भारत आणि मेक इन इंडिया, किती सोनेरी, किती शक्य?