महावृत्त

मिस व्हेनेझुएला ठरली विश्वसुंदरी

गॅब्रिएला इस्लेर हिच्यानंतर मिस स्पेन पॅट्रिसिया युरेना रॉड्रिग्ज हिला दुस-या स्थानावर तर मिस इक्वेडोर कोंसटांजा बाएज हिला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर येथील तरुणी मेघना मोघे हिनेही या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्या दहा जणींमध्ये स्थान मिळविले. पहिल्या पाच जणींमध्ये तिला स्थान मिळू शकले नसले तरी पहिल्या दहा जणींमध्ये स्थान मिळवून तिने भारताचा नावलौकिक वाढवला आहे.